लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी, मराठी बातम्या

Liquor ban, Latest Marathi News

छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त - Marathi News | 25 lakh rupees liquor seized in Chhattisgarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली. ...

मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचं वाटप, भाजपा नेत्याचा प्रताप - Marathi News | hardoi bjp naresh agarwal son nitin distributed liquor bottles kept in food packets at temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचं वाटप, भाजपा नेत्याचा प्रताप

मंदिरातील एका कार्यक्रमामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातून चक्क दारूच्या बाटल्यांचं वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

आधी करा दारूबंदी, नाहीतर करू गावबंदी - Marathi News | Do it before the liquorice, otherwise the villagers will do it | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आधी करा दारूबंदी, नाहीतर करू गावबंदी

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गाव खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ३० जानेवारीपूर्वी यावर उपाययोजना करून बिहार राज्याप्रमाणे कडक शिक्षेचा कायदा करावा. तसेच व्यसनमुक्ती योजना अंमलात आणून प्रत्येक गाव व शहरातील वस्त्यांमधी ...

दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोलीत धाडसत्र - Marathi News | Gadchiroli raid against liquor vendors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोलीत धाडसत्र

गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने गडचिरोली शहरात रविवारी दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र राबविण्यात आले. एकाच दिवशी नऊ ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. एकूण ४७ हजारांची दारू जप्त केली. ...

राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पुरविणाऱ्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक - Marathi News | Vendor arrested for supplying alcohol in Rajdhani Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पुरविणाऱ्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक

प्रवाशाला दारू पुरविण्यासाठी दारू आणणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला अटक केल्यानंतर शनिवारी तेलंगणा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकार व्हेंडरला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. त्याच्याजवळ दोन दारूच्या बॉटल्स आढळल्या. प्रवाशाकडून अधिक पैसे ...

सिंधुदुर्ग : थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकीवर कारवाई - Marathi News | Sindhudurg: Action on illegal liquor traffic by pursuing thrilling | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री सावंतवाडी मळगाव पुल ते पिंगुळी तिठा असा थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार ८४० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाखाची स्विफ्ट कार असा सुमार ...

मोहफुलाची दारू केली जप्त - Marathi News | Mohfula's liquor and seized them | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहफुलाची दारू केली जप्त

शहरातील विवेकानंदनगरात दुचाकीवर गावठी मोहाच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक महिलांनी मोहाची दारू जप्त केली. हा दारूसाठा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. अभिजित मडावी असे विक्रेत्याचे नाव असून घटनास्थळावरून त्याने पळ काढला. ...

देशीदारुसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 47,000 worth of land seized with indigenous people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशीदारुसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आह ...