लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून आपल्या बाजूने मतदान करून घेण्याच्या राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मनसुबे ओळखून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या पर जिल्हा, राज्यांच्या सीमांवर चेकनाके उभारले असून, दमण, दीव व ...
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे. ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत दारूबंदी पोलीस पथकाने सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत वाहनासह एकूण साडेसहा लाखांचा दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. ...
कोरेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करीत ५० लिटर दारू, ४ चुंगड्या मोहसडवा, सडवा भरून ठेवण्यासाठी आणलेले ४० रिकामे ड्रम आणि इतरही साहित्य जप्त केले. ...
मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. ...
चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा यंदा सलग तिसऱ्या वर्षीही दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. मुक्तिपथच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या सहकार्याने कडेकोट बंदोबस्त आणि विविध उपक्रमांद्वारे ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील किटाळी, आकापूर, पेठतुकूम, इंजेवारी या चार गावांतील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांची विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या बैठकीत महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांच्या विरोधात एकजूट होण् ...
तालुक्यातील कुरई येथील महिलांनी दारू पकडल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या नातलगांनी दारू पकडणाऱ्या महिलांना बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर दारू तस्कर व त्यांच्या हस्तकांनी पोलिसांवरही दगडफेक केली. ...