२१ मार्च २०१४ रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे घडलेल्या या घटनेचा निकाल शुक्रवार, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. त्यात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.व्ही. जटाळे यांनी सुधाकर नवघरे याच्यासह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
सत्र न्यायालयाने पत्नीस जाळून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप व ५००० रुपये दंड अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या ...