अकोला: डाबकी रोडवरील गजानन नगरमध्ये रहिवासी असलेल्या एका बापाने पोटच्या मुलाचा वायरने गळा आवळून हत्या केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
शेतीच्या कामासाठी माहेराहून २० हजार रुपये आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देवून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी बुधवारी सुनावली. ...
मेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्य ...
बुलडाणा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ८ एप्रिल रोजी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष सुटका करण्यात आली. ...
मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने पतीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला. ...