सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्द ...
सत्र न्यायालयाने खून खटल्यातील दोन आरोपी भावांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...