जन्मठेप, मराठी बातम्या FOLLOW Life imprisonment, Latest Marathi News
एका मुलीला जंगलात नेऊन मारहाण करीत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्यास जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
सुट्टीवर आलेल्या फौजीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीला संपविले. ...
इतर चौघांना भोगलेल्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...
नातेवाईकांना देखील संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती दिली. ...
सत्र न्यायालयाने मंगळवारी दुहेरी खून प्रकरणातील आरोपी बापलेकासह चौघांना आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
दोन फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश ...
२०१२ च्या उन्हाळ्यापासून ते २०१६ च्या दिवाळीपूर्वी वेळोवेळी गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. ...