LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरची पडझड अखेर थांबली आहे. गेल्या १० दिवसांपासूनची एलआयसीच्या शेअरची घसरण थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीसंदर्भात सरकार चिंतित असल्याचे, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले आहे. ...