लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले - Marathi News | Denial of treatment expenses is violation of rights; Kerala High Court tells LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले

डॉ. मुरलीधरन यांनी ३१ मार्च २००८ रोजी ‘हेल्थ प्लस प्लॅन  या आरोग्यविमा योजनेअंतर्गत पॉलिसी घेतली. ती मार्च २०२४ पर्यंत वैध होती. पत्नीसाठी १२ ते २२ एप्रिल २०१६ दरम्यान उपचारांवर ६०,०९३ रु. खर्च झाला.. परंतु, एलआयसीने केवळ ५,६०० इतकी रक्कम मंजूर केली. ...

निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | LIC Jeevan Utsav Policy Get a Monthly Pension of Up to ₹15,000 After Retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Retirment Planning : तुम्हाला जर तुमच्या निवृत्तीनंतर पैशांची चिंता सतावत असेल तर तुम्ही एलआयसीच्या 'जीवन उत्सव' पॉलिसीत गुंतवणूक करू शकता. ...

५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं - Marathi News | Modi government is considering selling stake in 5 companies which names of these government companies are in the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं

Modi Government Disinvestment: केंद्र सरकार लवकरच जवळपास अर्धा डझन सरकारी कंपन्यांमधील आपला अल्प हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लान. ...

विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही! - Marathi News | Insurance Claim Denied? A Landmark Supreme Court Ruling Explains Why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

LIC Policy : एलआयसीकडून विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती लपवली किंवा चुकीची माहिती दिली तर गरज पडल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. ...

नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक - Marathi News | LIC AAO Notification 2025 out for 841 AAO and AE Vacancies, Check Apply Online Date and More | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक

LIC Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ...

LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट - Marathi News | LIC Launches Special Campaign to Revive Lapsed Insurance Policies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट

LIC Policy : तुमची एखादी एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव बंद पडली असेल. तर पैसे वाया जाण्याची चिंता करू नका. कारण, एलआयसीने अशा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन ऑफर आणली आहे. ...

सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग - Marathi News | Government to sell stake in LIC process to start from next week Queue for share sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग

LIC Disinvestment News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) हिस्सा सरकार विकणार आहे. पाहा काय म्हणणं आहे सरकारचं. ...

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश - Marathi News | lic share price Heavy buying in the stock of the country s largest insurance company LIC Many brokerages are bullish from Motilal Oswal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश

LIC Stock Price: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. काय आहे या वाढीमागील कारण आणि काय म्हटलंय ब्रोकरेजनं. ...