परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे. ...
अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमप ...
नाशिक - अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडीओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडीओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य ...
जळगाव येथील १४१ वर्षांची परंपरा असलेल्या व.वा.वाचनालयाच्या वार्षिक सभेत ‘उत्कृष्ट वाचकां’चा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे जुने सदस्य, चौफेर वाचन असलेल्या पाच वाचकांची ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून संचालक मंडळाने निवड केली. वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ...
येथील सार्वजनिक वाचनालयात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना विधिवत पूजन करून करण्यात आली. स्व. सुधाकर पाटील यांनी दिलेली ही प्राचीन सरस्वतीची मूर्ती सावाना कार्यालयात प्रवेश करण्याच्या मार्गावर सुमारे १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आली होती. ३ वर्षांपूर्व ...
फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे ...
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ ग्रंथपेट्या सॅनफ्रॅन्सिस्कोला रवाना झाल्या आहेत. या उपक्रमाच्या समन्वयक म्हणून अश्विनी कंठी काम पाहत आहेत. त्यांच्या पुढाकाराने योजनेचा प्रारंभ होऊन वाचकांपर्यंत मराठी ग्रंथसंपदा ...