लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलजीबीटी

एलजीबीटी, मराठी बातम्या

Lgbt, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेसचं एक पाऊल पुढे; देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना - Marathi News | One step ahead of the NCP; Establishment of first LGBT cell in the country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादी काँग्रेसचं एक पाऊल पुढे; देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना

NCP Form LGBT cell in Party, Jayant Patil, Supriya Sule News: देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. ...

ती म्हणाली, 'ही'च माझा नवरा ! उंचावल्या साऱ्यांच्याच भुवया - Marathi News | She said, 'This is my husband! Raised eyebrows of all | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती म्हणाली, 'ही'च माझा नवरा ! उंचावल्या साऱ्यांच्याच भुवया

पोलीस म्हणाले, बोलवा तुमच्या नवऱ्यांना. काही क्षण एकमेकींकडे बघून एक म्हणाली 'हीच माझा नवरा!' तिचे वाक्य तिच्या आईवडिलांसह पोलिसांनाही चक्रावून टाकणारे ठरले. ...

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले - Marathi News | Husband making trouble in lesbian relationship; wife did murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती. ...

उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत - Marathi News | Gay couples from the sub-capital welcome the 'Shubhmangal jyada savdhan' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील गे जोडप्यांनी केले ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चे स्वागत

३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...

नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथियांनी घातला गोंधळ - Marathi News | Fighting between transgenders in front of Wadi police station in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वाडी पोलीस ठाण्यासमोर तृतीयपंथियांनी घातला गोंधळ

उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. ...

आझाद मैदानात ‘एलजीबीटीक्यू’ची प्राइड परेड - Marathi News | Pride Parade of 'LGBTQ' in the Azad Maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानात ‘एलजीबीटीक्यू’ची प्राइड परेड

मानसिकता बदलण्याची व्यक्त केली गरज ...

Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच - Marathi News | There is no place for LGBT community in political part'y manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समुदायाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात न आल्याने या समुदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

सभोवताली इंद्रधनुष्याचे रंग असताना कायम तक्रार करत का जगायचं ? - Marathi News | Why live forever complaining when there is a rainbow color all around? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सभोवताली इंद्रधनुष्याचे रंग असताना कायम तक्रार करत का जगायचं ?

कुठल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहात आम्हाला जाऊ द्या. अद्याप नजरा काही बदलल्या नाहीत... ...