लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

वनविभागाने 'अशी' घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास  - Marathi News | leopard and a calf was made by the forest department in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वनविभागाने 'अशी' घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट, नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास 

बिबट्या मादीने आपल्या बछड्यास रात्रीच्या सुमारास अलगद उचलून नेले. यांचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना  - Marathi News | One killed in leopard attack at dahegaon forest division | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना 

जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत १०० मीटर फरफटत ओढत नेऊन ठार केले. ...

पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | leopard cubs found in sugarcane field nere pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड: उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळली... ...

मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी बाप भिडला; कऱ्हाडमधील थरारक घटना - Marathi News | The father confronted the leopard that was attacking the child; Thrilling events in Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याशी बाप भिडला; कऱ्हाडमधील थरारक घटना

चिमुकला जखमी; वडिलांनी हुसकावले बिबट्याला ...

Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting - Marathi News | Video : Hunting video shared by Minister Jitendra Awhad of leopard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting

आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत ...

टोल नाक्यापुढे बिबट्याचा मृतदेह आढळला, वनविभागाने घेतली धाव - Marathi News | The body of a leopard was found in front of the toll plaza in ghod bandar mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोल नाक्यापुढे बिबट्याचा मृतदेह आढळला, वनविभागाने घेतली धाव

वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात नेण्यात आला. ...

मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल - Marathi News | leopard in Gokuldhaam Goregaon captured in cctv video goes viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'या' ठिकाणी बिल्डिंगखाली बिनधास्त फिरतोय बिबट्या, Video झाला व्हायरल

शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard video). ...

अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग - Marathi News | The leopard tried to attack the siblings between Kapuskhed and Nerle in Walwa taluka Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंगाचा थरकाप उडवणारी घटना; रात्रीची वेळ, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा केला पाठलाग

अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. ...