लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

राजापुरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका - Marathi News | Rescue of a leopard stuck in a cage in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका

फासकीतून सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडले ...

सारणी येथे धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; ओतूरच्या ओम साई सोसायटीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला - Marathi News | A leopard flapping on a running bike at Tabari; Leopard attacks dog in Otur's Om Sai Society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारणी येथे धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; ओतूरच्या ओम साई सोसायटीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी स्थानिक रहिवाशांकडून मागणी होत आहे ...

मोकाट कुत्र्यांच्या शिकारीनंतर बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला, हिंगणीबेर्डीत बिबट्याची दहशत - Marathi News | Leopard attacks domestic animals after loose dog hunting, Leopard terror in Hinganiberdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोकाट कुत्र्यांच्या शिकारीनंतर बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला, हिंगणीबेर्डीत बिबट्याची दहशत

हिंगणीबेर्डी येथील मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यांवरील गाई-म्हशींच्या वासरांवरील हल्ल्यामध्ये एक वासरू जागीच ठार झाले असून, तीन वासरे गंभीर जखमी झाले आहेत... ...

Akola: वनविभागाची तीन पथके मागावर, तरीही बिबट्या दिसेना, तीन दिवसांपासून शोधमोहिम सुरु - Marathi News | Akola: Three forest department teams on the trail, still no leopard seen, search operation underway for three days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वनविभागाची तीन पथके मागावर, तरीही बिबट्या दिसेना, तीन दिवसांपासून शोधमोहिम सुरु

Akola News: वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील एका काचेच्या कारखान्याजवळ शुक्रवारी दोघांवर हल्ला करून पसार झालेला बिबट गत दोन दिवसांपासून त्याच परिसरात वावरत असल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...

वर्पेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने घबराट, पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Panic spotted in Warpewadi area, tourists urged to be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्पेवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट, पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन

भोर ( पुणे ) : पसुरे येथील सोमजाईनगर वर्पेवाडी परिसरात रात्री दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. ... ...

थरकाप उडविणारा Video! हिंगणा परिसरात बिबट्याचा मजुरावर हल्ला, दोघे जखमी - Marathi News | A leopard attacked a laborer in Hingana area, two were injured horrible cctv Video out | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थरकाप उडविणारा Video! हिंगणा परिसरात बिबट्याचा मजुरावर हल्ला, दोघे जखमी

बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभित झाले असून, नागरिकांनी सकाळपासून दारे, खिडक्या बंद करून बंदिस्त केले आहे. ...

हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | leopard entered in saubhagyavati bhav 2 set while shooting what happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच पुन्हा बिबट्या घुसला अन्...; नेमकं काय घडलं?

गोरेगाव फिल्म सिटीतील हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या आढळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. ...

बिबट्याच्या बछड्यांचे आईशी घडले पुनर्मिलन, जखिणवाडीतील घटना - Marathi News | Leopard cubs reunited with mother, incident in Zakhinwadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बिबट्याच्या बछड्यांचे आईशी घडले पुनर्मिलन, जखिणवाडीतील घटना

जखिणवाडी येथील एका विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. ...