शिकारीसाठी गायींच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बिबट्यावर गायींनी प्रतिहल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा परिसरातील कायरीची बारी, देवभात माळ शिवारात बिबट्याचे दहशत निर्माण केली असून, झापावर राहत असलेले बुधा लहारे रात्री झोपेत असाताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मात्र पांघरून असल्याने त्यांचा जीव वाचला. वनविभागाने परिस ...
कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये आढळून आला. नागरिकांनी तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा वन क्षेत्रांतर्गत येणाºया कोयलारी परिसरात रविवारी (दि.६) सायंकाळी १ व सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास १ बिबट्याचा बछडा सापडला. ...
तळवाडे (ता. निफाड) येथील गावाजवळ मधुकर जाधव यांच्या शेतातील गट नंबर ११६ या शेतातील विहिरीत मध्यरात्रीच्या सुमारास सावजाच्या शोधात असलेला बिबट्या अचानक विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...