लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बाप तो बापचं! ९ वर्षीय मुलावर बिबटयाचा हल्ला; वडिलांनी शेतात असलेल्या फावडीने मुलाला वाचवले - Marathi News | Father is father! Leopard attacks 9-year-old boy; Father saves boy with shovel in field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप तो बापचं! ९ वर्षीय मुलावर बिबटयाचा हल्ला; वडिलांनी शेतात असलेल्या फावडीने मुलाला वाचवले

वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता. अचानक बिबट्याने हल्ला केल्यावर वडिलांच्या प्रसंगावधानामुळे शेतात असलेले फावडीने बिबट्याच्या तावडीतुन मुलाला सोडवले ...

Shirur: सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी - Marathi News | Went out at 6 am leopard chased her into sugarcane field woman dies second victim in a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी

सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले ...

Kolhapur- Leopard attack news: बिबट्याचा हल्ला की घातपात, संभ्रम कायम.. - Marathi News | Confusion in the investigation into the death of a Kank couple in a leopard attack in Shahuwadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Leopard attack news: बिबट्याचा हल्ला की घातपात, संभ्रम कायम..

कंक दाम्पत्य मृत्यू प्रकरणाचा गुंता बनतोय किचकट ...

पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा... - Marathi News | Leopard attacks elderly couple living in Kolhapur to protect livestock, kills both | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पशुधनाच्या रक्षणार्थ वृद्ध दाम्पत्याची बिबट्याशी झुंज; शरीराचे तुकडे, मुलगा घरी आला तेव्हा...

कडवी धरण पाणलोट क्षेत्रातील घटना. पशुधनाच्या रक्षणासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून धरणाशेजारी पाल टाकून चरीतार्थ भागवित होते ...

Leopard Attack: चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Villagers are aggressive after a child's life was taken; How many more lives will the leopard take?, Roadblock protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन

शिरूरच्या पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे ...

Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला - Marathi News | Beed: Thieves brutally beat up farmers in the middle of the night; Woman's ear torn off after jewellery was scratched | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मध्यरात्री चोरट्यांची शेतकऱ्यांना बेदम मारहाण; दागिने ओरबडल्याने महिलेचा कान फाटला

शेतात बिबट्याची तर गावात चोरांची दहशत; दोन कुटुंबांना चोरट्यांची मारहाण, दागिने लुटले ...

बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार; अजित पवारांची माहिती - Marathi News | pune news proposal to sterilize leopards submitted to central government; 50 will be sent to Vantara Ajit Pawars information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार

- उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच गुजरात राज्यातील वनतारा प्रकल्पांतर्गत सुमारे पन्नास बिबटे पाठविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ...

दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन - Marathi News | Terror continues! Farmer killed, calves attacked, now leopard seen directly at Kanifnath Ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :दहशत कायम! शेतकऱ्याचा बळी, वासरांवर हल्ला आता बिबट्याचे थेट कानिफनाथ घाटात दर्शन

वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा ...