या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच ...
भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त क ...
कुर्ली येथे पाळलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करणा-या वृद्ध पवार दांम्पत्यावर बिबट्याने घरात घुसुन हल्ला केला. या हल्ल्यात मोहन पवार(६०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांची पत्नी ही जखमी आहे. बिबट ...
मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. ...