परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. ...
कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माह ...
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
निफाड : शनिवारी (दि १६) रात्री नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील आचोळा नाला येथे रस्ता क्र ॉस करणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. ...