आईपासून विभक्त झालेले बिबट्याचे चार बछडे संगोपनासाठी गोरेवाडा प्राणी बचाव केद्रांमध्ये गुरुवारी अकोलाच्या पातूर वन परिक्षेत्रातून आणण्यात आले. आईची प्रतीक्षा करूनही ती पिलांना घेण्यासाठी आलीच नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या व संगोपनाच्या दृष् ...
या पंधरवड्यात दारणाकाठावरून दुसरा बिबट्या या उद्यानात पोहचला. तुर्तास या दोन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. ...
सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आ ...