गोठ्यात घुसून बिबट्याने एका पाड्याला ठार मारल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी पाली बाजारपेठेत घडल्याने सध्या या भागात दहशत निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत आणि पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणारे प्रवीण राऊत यांच्या घराशेजारील गोठ्यात श ...
Gondia News Tiger गोंदिया शहरापासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या लोधीटोला (चुटीया) येथील पटले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचे अवशेष आढळले. ...
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा तरुण जखमी झाला होता. यावेळी वन खात्याने तात्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी अखेर जेरबंद झाली. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करून उसाच्या शेतात खाण्यासाठी घेऊन गेला. शेळीच्या मालकासमोर ही घटना घडली असून, ओझे परिसरामध्ये शेतकरी व शेळीपालन करणाऱ्या आदिवासीबांधवांमध्ये भीत ...