leopard, forestdepartment, ratnagiri लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथील वहाळा शेजारी झाडामध्ये डुकरासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्या ...
पाथर्डी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत दिव्यांग पतीने पत्नीला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झ ...
leopard, forestdepartment, sindhudurgnews कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भरवस्तीत घुसून बिबट्या विहिरीत पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ६० फूट खोल विहिरीत २० फूट पाणी असल्याने बाहेर येण्यास मिळत नसल्याने बिबट्याचा अंत झाला. ...
पाथर्डी तालुक्यात दोन महिन्यापासून नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात त्रस्त झाले असताना शिरसाटवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला आहे. ...