Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सूरगाव या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला असून, नागरिकांनी अखेरीस वनविभागाकडे स्वत:च्या रक्षणासाठी विनवणी केली आहे. ...
वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गत एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असुन, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांना तो लक्ष्य करीत आहे. शनिवारी (दि.१३) मध्यरात्री वटार शिवारातील गट क्र. २३/१ मधील दशरथ येसा महारनार यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर हल्ला ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील चिंचकसाड येथील परिसरात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी व दोन बछडांनी बोकड, घोड्याचे शिंगरु, पाळीव कुत्री फस्त केले. शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास एका शेतकऱ्यावर बिबट्या हल्ला करण्याच्या प् ...
पाळे खुर्द : गेल्या काही दिवसापासून कळवण तालुक्यातील पाळे व असोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आसोली गावातील शेतमजूर भाऊसाहेब बाळू मुकणे यांच्या घरासमोरील शेळीचा बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास फडशा पाडला. नागरिकांना रात्रीच्यावेळी बाहेर ...
देशमाने : देशमाने (बु) शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. बुधवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास मुखेड फाट्यालगत रमेश गावडे यांच्या शेतवस्तीत घराबाहेर बांधलेल्या जरसी वासरावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...