Bhandara News पाळीव जनावरांनी मनुष्याचे प्राण एखाद्या संकटातून वाचवल्याच्या घटना सिनेमात दाखवल्या जातात. अशाच प्रकारची, म्हशीने आपल्या शिंगांचा धाक दाखवून गुराख्याला बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यातून वाचवल्याची घटना मोहाडी तालुक्यात घडली आहे. (leopar ...