राज्यात एकीकडे वाघांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे त्यांच्या मृत्यूचा आकडादेखील वाढतच आहे. वाघांच्या मृत्यूमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हे आणखी एक कारण स्थानिक शिकारींमागे आहे. ...
देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपाल ...
आठ फुटाची संरक्षक भिंत ओलांडून गोठ्यातील चार शेळ्या बिबट्याने पळविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच एकाच वेळी १५ शेळ्या बिबट्याने मारण्याचा प्रकारही आश्चर्यात टाकणारा आहे. यावरून हल्ला करणारा एकच बिबट्या नसून जास्त संख्येने असण्याची शक्यता वर्तविली ...
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ...
गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जंगल आहे. येथील जनतेने जंगल सांभाळले त्यामुळे आधुनिकीकरणाच्या काळातही या ठिकाणचे जंगल कायम आहे. पुढे पर्यावरण संरक्षणाचा कायदा आल्यानंतर गडचिराेली जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प केवळ जंगलाच्या नावाखाली रद्द करण्या ...
Gadchiroli News शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात शिरल्याची घटना धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वनविभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले आहे. ...
सदरचा परिसर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडताहेत. ...