दुर्गापूर कोळसा खाण परिसरात २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच ११ जानेवारीला बिबट्याने अभिमन्यु सिंह नामक व्यक्तीला जखमी केले. त्या पाठोपाठ १७ जानेवारीला मनोज दुर्योधन याला ठार केले. १६ फेब्रुवारीला नरेश सोनवणे याला ठार केले. २७ सप्टेंबर रोजी जोगेश्वर रत् ...
सिन्नर : तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे. ...
शैचास गेलेल्या युवतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली. ...
आतापर्यंत आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या, पण पुण्यात चक्क एका कुत्र्यानेच बिबट्याला आपल्या जबड्यात पकडल्याची घटना घडली आहे. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला. ...
पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. ...