पत्नीला सोबत घेऊन अरुण काळसर्पे गावापासून २ किलोमीटर अंतरावर (गवळी देव) येथे येताच झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून उडी मारली. ध्यानीमनी नसताना बिबट मोटारसायकलच्या समोर आडवा आल्याने दोघेही मोटारसायकलवरून कोसळून पडल्याने गंभीर जखमी झाले. जंगल शिवार ...
काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...
रामटेक खिंडशी रोडवरील शेतशिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू हा शेतातील कुंपणावर लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहित तारांनी झाल्याची माहिती आहे. ...
बिबट्यास पाहण्यासाठी गावातील लोकांनी चांगलीच गर्दी केली. या गर्दीने आणि लोकांच्या गोंगाटामुळे मादी बिबटाने एका पिल्लास कसेबसे सुरक्षितस्थळी हलविले. मात्र दुसरे पिल्लू जागेवच राहिले. ...