रविवारी सायंकाळच्या सुमारास घराशेजारील आब्यांच्या झाडावर बिबट बस्तान मांडून बसला होता. अचानक शेजारच्यांना झाडावर बिबट्याचे दर्शन झाले. गावात याची वार्ता पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी केली होती. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने आपला मोर ...
मजुरांना उसाच्या फडात बिबट्या दिसल्यानंतर मजुरांनी उसालाच आग लावून दिली. त्यामुळे बिबट्याने आगीतून बाहेर पडत धाव घेतली खरी परंतु भेदरलेला बिबट्याजवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. आगीतून फुफाट्यात जाऊन पडावा तसा. मात्र, विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवनम ...
Leopard In Nashik: सुमारे ६० फूट खोल पडक्या विहिरीत पडलेल्या बिबट्याने दोन तासांच्या खडतर परिश्रमानंतर स्वत:हून विहिरीतून चढाई करीत धूम ठोकली. विहिरीतून स्वत:हून वर आलेल्या बिबट्या पाहताच बघ्यांची पळता भुई थोडी झाल्याचे चित्र सिन्नर तालुक्यातील फु ...
प्रमुख सूत्रधाराला घेऊन तपासी अधिकाऱ्यांनी महाळुंगेत जाऊन नदी किनाऱ्याच्या जंगलमय भागात ज्या ठिकाणी बिबट्याची शिकार झाली होती, तो परिसर पिंजून काढला. तपासादरम्यान देवळेकर याने जंगलात लपवून ठेवलेल्या सतरा वाघनख्या, हाडे पोलिसांच्या ताब्यात दिली. ...
रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...