Bibtya Talk मानवाचा जंगलांमध्ये वाढता वावर, गुरे चराई व अतिक्रमण यामुळे बिबट्याचा मूळ अधिवास संपत आहे. पर्याय म्हणून त्याने चक्क उसाच्या फडातच बस्तान मांडले. प्रजननापासून ते थेट शिकारीपर्यंतच्या सर्व गोष्टी तो उसाच्या फडात करायला लागला. आता करायचे तर ...