लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

टीटीसी सेंटर दौलताबादेतच; बिबट्या, माकड, मगरीसह वन्यजीवांवर होणार आधुनिक उपचार - Marathi News | TTC Center in Daulatabad itself; Modern treatment will be given to wildlife including leopards, monkeys, crocodiles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टीटीसी सेंटर दौलताबादेतच; बिबट्या, माकड, मगरीसह वन्यजीवांवर होणार आधुनिक उपचार

निधी आला, टेंडर निघाले :  आठवडाभरात काम सुरू? ...

VIDEO: पुण्यात एक-दोन नाही तर तीन-तीन बिबट्यांचा मुक्त वावर; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Not one or two but three leopards roam free in Pune; The thrill caught on CCTV cameras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एक-दोन नाही तर तीन-तीन बिबट्यांचा मुक्त वावर; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.... ...

जखमी झाल्याने शिकार करता आली नाही, बिबट्या शेतात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ - Marathi News | Injured leopard could not be hunted, found dead in field | Latest beed News at Lokmat.com

बीड :जखमी झाल्याने शिकार करता आली नाही, बिबट्या शेतात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

खळबळजनक! आष्टी तालुक्यात दोन वर्षाचा बिबट्या आढळला मृतावस्थेत! ...

Sangli: पांचुब्रीतील बिबट्याची बछडी अखेर आईच्या कुशीत, तीन दिवसांची धडपड यशस्वी - Marathi News | Panchubri leopard calf finally in mother lap, three days of struggle successful in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पांचुब्रीतील बिबट्याची बछडी अखेर आईच्या कुशीत, तीन दिवसांची धडपड यशस्वी

शिराळा : पाचुंब्री ( ता. शिराळा ) येथील बांबवडे फाट्यानजीक काळी वाट परिसरात प्रकाश शंकर माने यांच्या ऊसाच्या फडात ... ...

भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत - Marathi News | Leopard sighting in the afternoon! Farmers in the area of Dhanora, Nandur Vitthala are scared | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दुपारी बिबट्याचे दर्शन! धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरातील शेतकरी भयभीत

परिसरात अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. ...

१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्... - Marathi News | A 13-year-old boy in Nashik Malegaon kept a leopard inside his house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ वर्षीय मुलगा बिबट्याला नडला, काळजाचा ठोका चुकला; आधी कोंडून ठेवले अन्...

मालेगावच्या १३ वर्षीय मुलाच्या धाडसाचे कौतुक, बिबट्याला पाहून प्रसंगावधान राखला. वनविभागाने केले जेरबंद ...

अखेर कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद - Marathi News | caught in a leopard trap in the Zoological Museum, Katraj Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद

जवळपास ४० तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे.  ...

बेपत्ता बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच; CCTV समोर, शोध घेण्यासाठी नाशिकहून विशेष ड्रोन - Marathi News | Extinct Leopards in Katraj Zoological Museum itself In front of CCTV special drone from Nashik to search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेपत्ता बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच; CCTV समोर, शोध घेण्यासाठी नाशिकहून विशेष ड्रोन

आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवठ्याजवळ आढळले आहेत ...