फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली ...
पोलिसांनी सांगितले की, एकोजी मुदगड येथे भैरवनाथ ज्योतीबा तोरंबे (२८) व रणजीत बळीराम इंगळे (३५) हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी जवळच असलेल्या संगाप्पा माशाळकर यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेले होते. ...
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. ...
Crime News: वडिलांची संपूर्ण मालमत्ता आपल्यालाच मिळावी, या हव्यासापोटी मित्राच्या मदतीने अविवाहित असलेल्या दगडू उर्फ विशाल हरिभाऊ गायकवाड (१९) या लहान भावाचा खून मोठ्या भावाने केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...