लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

कृषीकन्येच्या जिद्दीला सलाम! ZP शाळेत शिक्षण पण मेहनतीने दोनदा MPSC चा गड सर - Marathi News | Salute to the stubbornness of the farmer! Dnyaneshwari Tolmare's MPSC Success, Education in ZP school but with hard work twice MPSC exam pass | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषीकन्येच्या जिद्दीला सलाम! ZP शाळेत शिक्षण पण मेहनतीने दोनदा MPSC चा गड सर

मेहनतीच्या जोरावर ज्ञानेश्वरीने गाठले यशाचे शिखर, यंदा राज्यात मुलींमधून १५ वा क्रमांक ...

जन्मदात्यांच्या डाेळ्यासमाेरच पाझर तलावामध्ये तिघे बुडाले! - Marathi News | Three people drowned in Pazar lake near the birth place! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जन्मदात्यांच्या डाेळ्यासमाेरच पाझर तलावामध्ये तिघे बुडाले!

दाेघांना वाचविण्यात यश, तर चार वर्षीय चिमुकला बुडाला... ...

एकाच मोपेडवरून सहा जणांचा प्रवास आला अंगलट; आडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Six people traveled on a single moped; Death of four members of the Ade family in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एकाच मोपेडवरून सहा जणांचा प्रवास आला अंगलट; आडे कुटुंबातील चौघांचा मृत्यू

दाेघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर, निलंग्यात धाडी; कर्नाटकी दारुसाठा जप्त - Marathi News | Raid at Udgir, Nilangya of Excise Department; Carnatic Liquor Stock Seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर, निलंग्यात धाडी; कर्नाटकी दारुसाठा जप्त

लातूरसह जिल्ह्यात हाेणाऱ्या अवैध दारुविक्री, वाहतूक विराेधात कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने टाेल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ...

सक्तीच्या इ-फाइलिंगविराेधात लातुरात जिल्हा वकील मंडळाचे आंदाेलन - Marathi News | Agitation of Latur District Advocate Board against Mandatory E-Filing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सक्तीच्या इ-फाइलिंगविराेधात लातुरात जिल्हा वकील मंडळाचे आंदाेलन

''सर्वाेच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय चुकीचा, गैरसाेयीचा आहे.'' ...

टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार - Marathi News | Tempo-bicycle mishap; Both died on the spot, jalkot, latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...

लातूरकरांना नवीन करवाढ नाही, मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून दुप्पट करवसुली - Marathi News | No new tax increase for Laturkars, but double tax on unauthorized constructions | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांना नवीन करवाढ नाही, मात्र अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून दुप्पट करवसुली

लातूर मनपाचे ६८.६७ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक ...

आधार कार्डअभावी ८ हजार विद्यार्थ्यांची ‘सरल’वर नोंदणी रखडली! - Marathi News | Registration of 8 thousand students on 'Saral' stopped due to lack of Aadhaar card! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधार कार्डअभावी ८ हजार विद्यार्थ्यांची ‘सरल’वर नोंदणी रखडली!

‘सरल’वर विद्यार्थ्यांचे माहिती भरण्याचे ९८.४१ टक्के काम पूर्ण ...