पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
Laptop, Latest Marathi News
Infinix भारतात आपला नवीन InBook X1 Slim लॅपटॉप लाँच करणार आहे, जो कंपनीचा सर्वात पातळ स्मार्टफोन असेल. ...
30 हजार रुपयांच्या आत अनेक लॅपटॉप भारतात उपलब्ध आहेत. यातून कोणाची निवड करायची असा प्रश्न पडला असेल तर पुढे आम्ही या बजेट सेगमेंटमधील बेस्ट लॅपटॉप्सची यादी दिली आहे. यात 30,000 रुपयांच्या आत येणाऱ्या HP, Lenovo आणि Asus सह अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. ...
Dell नं भारतात 2 नवीन गेमिंग लॅपटॉप लाँच केले आहेत. ज्यात 12th Gen Intel Core प्रोसेसरसह हाय रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो. ...
ASUS नं भारतात ZenBook 14X OLED Space Edition आणि ZenBook 14 OLED असे दोन लॅपटॉप सादर केले आहेत. ...
Laptop Heating Problem : लॅपटॉपचा वापर वाढल्याने आता तो देखील स्मार्टफोनसारखा गरम होऊ लागला आहे. अनेकांना लॅपटॉप गरम होत असल्याची समस्या जाणवत असते. ...
HP Pavilion Series अंतगर्त नवीन लॅपटॉप HP Pavilion 15, HP Pavilion 14 आणि HP Pavilion X36 भारतात लाँच झाले आहेत. ...
Asus ZenBook 14X OLED Space Edition लॅपटॉप 32GB RAM, Windows 11, Intel 12th Gen Processor सह सादर करण्यात आला आहे. ...
HP Chromebook x360 14a लॅपटॉप भारतात इंटेल प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. ...