लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे. ...
एसर कंपनीने भारतात निट्रो ५ हा कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टसह कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. ...
लेनोव्हो कंपनीने आपल्या थिंकपॅड या मालिकेतील पहिल्या लॅपटॉपला २५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ थिंकपॅड २५ या नावाने नवीन मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली आहे. लेनोव्हो कंपनीने पहिल्यांदा ५ ऑक्टोबर १९९२ रोजी थिंकपॅड ७०० सी हे लॅपटॉप सादर केले होते ...
गुगलने अतिशय दर्जेदार फिचर्सने सज्ज असणारा पिक्सलबुक हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यासोबत स्टायलस पेनसुध्दा वापरता येणार आहे. गुगल पिक्सलबुक हे एका अर्थाने हाय एंड क्रोमबुक आहे ...