शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ललित प्रभाकर

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

Read more

फिल्मी : ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

फिल्मी : प्रेमात अधलं मधलं काही नसतं..; हृता दुर्गुळे-ललित प्रभाकरच्या 'आरपार'चा टीझर भेटीला, कधी होणार रिलीज?

फिल्मी : 'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन

फिल्मी : ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा

फिल्मी : लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची हटके गोष्ट! 'प्रेमाची गोष्ट २'चा टीझर; ललित प्रभाकर, स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका

फिल्मी : बीएसएफ जवानांसोबत... अभिनेत्यानं सांगितला काश्मीरमधील शूटिंगचा अनुभव

फिल्मी : Exclusive: बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…, जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी?

फिल्मी : दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

फिल्मी : मला नेहमीच हा गणवेश घालायचा होता..., ललित प्रभाकरने शेअर केला 'ग्राउंड झिरो'मधील त्याचा लूक

फिल्मी : अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका