भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला. Read More
Lalit Modi & Sushmita Sen : सुश्मिता व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. ...
Sushmita Sen : बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सुष्मिता सेन व ललित मोदी यांच्या लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. अशात आता एक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
Sushmita Sen Lalit Modi dating : ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या अफेअरवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. या सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
सोशल मीडियावर मोठ्या संख्येने सुष्मिताचे फॉलोअर्स आहेत.अनेकांसाठी सुष्मिता आदर्शच आहे. त्यामुळे कितीही झालं, काहीही झालं तरी सुष्मिताला पाठिंबा देणारेही चाहत्यांची संख्या ही तितकीच मोठी आहे. ...
Sushmita Sen, Vikram Bhatt : विक्रम भट व सुष्मिता सेन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण 1996 साली दोघांचं ब्रेकअप झालं. ...
गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यावरही चर्चा रंगल्या. राजीव सेन आणि चारु यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. ...