भारतात इंडियन प्रीमिअर लीग ही संकल्पना ललित मोदी याने आणली. अल्पावधीतच या लीगने प्रसिद्धी व प्रचंड पैसा कमावला. मात्र, त्याचबरोबर लीगमधील अनेक गैरव्यवरहारही समोर आले आणि त्यात ललित मोदीचा हात असल्याचे उघड झाले. 2013 मध्ये बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी आणली आणि त्यानंतर त्यानं लंडनमध्ये पळ काढला. Read More
Lalit Modi Vs Rahul Gandhi: सध्या परदेशात असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. ...
Lalit Modi: आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
Lalit Modi : ललित मोदी यांनी इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो हॉस्पिटलमधील बेडवर दिसत आहे. तब्येत बिघडल्यामुळे त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ...
Lalit Modi Vs Mukul Rohatagi: मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांमध्ये अडकलेल्या आयपीएलची सुरुवात करणाऱ्या ललीत मोदींनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना खुली धमकी दिली आहे. ...