लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | The truth about the Ladki Bahin scheme should be brought before the people of Maharashtra, demands Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी

योजनेचे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची चौकशी करावी ...

१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...' - Marathi News | DCM Ajit Pawar has ordered action after it was revealed that men had taken benefits from the Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'

लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत ...

बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा? - Marathi News | Oh my God! 14,298 men benefit from Ladki Bahin Yojana but how its possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?

सुरू आहे कागदपत्रांची छाननी; लाटलेेले २१ कोटी ४४ लाख रुपये राज्य सरकार परत घेणार का? ...

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती? - Marathi News | big updates on ladki bahin yojana mahayuti govt decision over upcoming local bodies and mahapalika election verification of ladki bahin scheme likely to be postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?

Ladki Bahin Yojana Big Update: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेतील छाननी प्रक्रिया जैसे थे ठेवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय - Marathi News | Ladki Bahin scheme to be scrutinized after elections, government decision due to elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...

लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द - Marathi News | Registration for Ladki Bahin Yojana closed; Applications of 17 thousand women in Bhandara district cancelled | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द

जिल्ह्यातील अनेक महिला वंचित : अपात्र महिलांचा प्रशासनाकडून घेतला जातोय शोध ...

लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद; २७ हजार महिलांचे अर्ज रद्द - Marathi News | Ladki Bhain Yojana registration closed; Applications of 27 thousand women cancelled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद; २७ हजार महिलांचे अर्ज रद्द

Gondia : राजकीय आरोपांमुळे योजनेच्या भविष्याबाबत उलट-सुलट चर्चा; बोगस लाभार्थ्यांनाही फटका ...

संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला... - Marathi News | Editorial: Brothers are being bullied for their sisters; Government needs money, increases tax on liquor... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ... ...