Sonam Wangchuk Arrested: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे. ...
लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले. ...
Ladakh Protest: सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, उपोषण सुरू असतानाच हिंसेचा भडका उडाला. त्यानंतर वांगचूक यांचा पाकिस्तान दौरा चर्चेत आला आहे. ...
लडाखमध्ये बुधवारी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दरम्यान, आता भाजपाने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. लडाखमधील हिंसाचार हा देशात बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या धोकादायक कटाचा भाग होता, असा आ ...