लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख, मराठी बातम्या

Ladakh, Latest Marathi News

थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का? - Marathi News | Leh Violence Who started this fire in the cold desert? Why the violence even when talks with the central government are ongoing? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?

चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्‌यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते. ...

लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी - Marathi News | Curfew in Leh for fifth consecutive day; Nationwide demand for Sonam Wangchuk's immediate release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. ...

“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा - Marathi News | sonam wangchuk wife gitanjali refused all allegations on him including pakistan link | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा

Ladakh Sonam Wangchuk News: सोनम वांगचूक यांच्या पत्नीने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ...

लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी - Marathi News | Leh violence case: Wangchuk in Jodhpur jail; police questioning him thoroughly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी

गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. ...

'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Sonam Wangchuk was in touch with Pakistani intelligence agency had visited Bangladesh Ladakh police chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. ...

‘नेपाळ’च्या आंदोलनाचा संदर्भ दिल्याने लेह पेटले; वांगचूक यांच्यावर आरोप, अटकेमुळे वाढला तणाव - Marathi News | Leh ignited by reference to 'Nepal' movement; Soman Wangchuk accused, tension increased due to arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नेपाळ’च्या आंदोलनाचा संदर्भ दिल्याने लेह पेटले; वांगचूक यांच्यावर आरोप, अटकेमुळे वाढला तणाव

या प्रदेशात ९७ % लोकसंख्या अनुसूचित जमातींची असून, यात प्रामुख्याने बौद्ध व मुस्लीम संस्कृतीचा समावेश आहे. ...

चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही - Marathi News | Editorial on the unrest situation in Ladakh and the arrest of Sonam Wangchuk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही

ईशान्य भारतातील मणिपूर पावणेतीन वर्षांनंतरही पुरते शांत झालेले नसताना असा नवा अशांत टापू तयार होणे देशासाठी चांगले नाही. वांगचुक यांच्या मागण्या काही जगावेगळ्या नाहीत. ...

सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख - Marathi News | Sonam Wangchuk arrested under NSA sent to Jodhpur jail internet shut down in Leh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख

लेहमधल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करुन जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले. ...