डॉ. विजय सूर्यवंशी किंवा अभिमन्यू काळे या दोन जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरगरीब मजुरांच्या हाताला काम देत गोंदियाचे नाव देशात लौकीक केले होते. परंतु त्याच जिल्ह्यातील लाखो मजुरांना आजघडीला बेरोजगार राहण्याची पाळी मागील दोन वर्षात आली आहे. ...
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या बॉश कंपनीने मागील महिन्यात दहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता या महिन्यातदेखील बुधवारपासून पाच दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्र धास्तावलेला आहे. ...
बांधकाम कामगारांचे जास्तीत जास्त अर्ज येत्या तीन दिवसांत निकाली काढू, त्यानंतरच बैठक घेऊ, अशी औपचारिक चर्चा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि सहसचिव शिवाजी मगदूम यांच्याशी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केली. ...
बांधकाम कामगारांना हक्कच घर बांधणीसाठी शासनाने पाच लाख रुपये अनुदान द्यावे, यासाठी सिटू संघर्ष तीव्र करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी केले. ...