लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
आमिरचं टेन्शन वाढलं, Laal Singh Chaddhaला या राज्यात बॅन करण्यासाठी कोर्टात याचिका - Marathi News | Laal Singh Chaddha pil filed calcutta high court seeking ban on film screening | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिरचं टेन्शन वाढलं, Laal Singh Chaddhaला या राज्यात बॅन करण्यासाठी कोर्टात याचिका

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’((Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आला आहे. ...

Taapsee Pannu: 'बायकॉट'चा धक्का... आमीरनंतर तापसीलाही फटका, 'दोबारा'ची ओपनिंग अवघ्या काही लाखांत - Marathi News | Taapsee Pannu: Hit by 'Boycott'... Taapsee's 'Dobara' opens in just a few lakhs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बायकॉट'चा धक्का... आमीरनंतर तापसीलाही फटका, 'दोबारा'ची ओपनिंग अवघ्या काही लाखांत

या चित्रपटाला स्क्रिनिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले होते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटला बॉक्स ऑफिसवर बराच संघर्ष करावा लागतो आहे. ...

देशात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या ‘Laal Singh Chaddha’नं विदेशात केली कमाल; वाचा, वर्ल्डवाइड बिझनेस - Marathi News | Aamir Khan Laal Singh Chaddha Worldwide Box Office Collection Day 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशात ‘सुपरफ्लॉप’ ठरलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’नं विदेशात केली कमाल; वाचा, वर्ल्डवाइड बिझनेस

Laal Singh Chaddha Worldwide Box Office Collection : 11 ऑगस्टला रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाने 11 दिवसांत केवळ 54.10 कोटींची कमाई केली. पण हो, विदेशातील ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाई मात्र थक्क करणारी आहे. ...

तर मग मोदींचाच बायोपिक हिट झाला असता, 'बॉयकॉट' बॉलिवूड ट्रेंडवर अनुपम खेर स्पष्टच बोलले - Marathi News | Actor Anupam Kher statement on kashmir files success Pm Modi biopic and boycott bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर मग मोदींचाच बायोपिक हिट झाला असता, 'बॉयकॉट' बॉलिवूड ट्रेंडवर अनुपम खेर स्पष्टच बोलले

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक सिनेमे आपटत आहेत. ...

आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची नेटफ्लिक्सलाही भीती, चित्रपटाला चित्रपटला मोठा दणका - Marathi News | Laal Singh Chaddha OTT release Netflix called off the deal with Aamir Khan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची नेटफ्लिक्सलाही भीती, चित्रपटाला चित्रपटला मोठा दणका

Laal Singh Chaddha :'लाल सिंह चड्ढा'ला घेऊन आमिर खानच्या अडचणी कमी होत नाहीये. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर आता चित्रपटाला आणखी एक दणका मिळाला आहे. ...

Laal Singh Chaddha फ्लॉप होताच अनुमप खेर यांनी आमिरला सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी..." - Marathi News | Anupam kher takes a dig at Aamir Khan on Laal Singh Chaddhas boycott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Laal Singh Chaddha फ्लॉप होताच अनुमप खेर यांनी आमिरला सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी..."

'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप होताच अनुपम खेर यांनी आमिर खानवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे आमिरला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं - Marathi News | Vijay Deverakonda reacts to Aamir Khan boycott Laal Singh Chaddha trend know what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड होतो आहे, या बॉयकॉट ट्रेंडवर आता विजय देवरकोंडाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल - Marathi News | Swara Bhasker Praises Laal Singh Chaddha Gets Brutally Trolled For praising Aamir Khan Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल

Laal Singh Chaddha : हृतिक रोशन, फरहान अख्तर, हुमा कुरैशी, नेहा धूपिया अशा अनेकांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक केलं आणि ट्रोल झालेत. आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) ‘लाल सिंग चड्ढा’च्या कौतुकात पोस्ट लिहिली आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ...