लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
"सिनेमा आपटल्यावर मी २-३ आठवडे...", आमिर खान 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर व्यक्त झाला - Marathi News | aamir khan talks about what does he do after movie gets flopped says went to depression for 2 3 weeks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा आपटल्यावर मी २-३ आठवडे...", आमिर खान 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर व्यक्त झाला

आमिर खान किती संवेदनशील आहे हे त्याच्या या विधानांमधून कळतं. ...

"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला... - Marathi News | junaid khan reaction on father aamir khan s movie laal singh chaddha s failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाल सिंह चड्डा फ्लॉप झाल्यावर वडिलांनी माझ्यासोबत...", आमिरच्या मुलाचा खुलासा; म्हणाला...

'लोकमत फिल्मी'शी बोलताना 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशावर जुनैद काय म्हणाला ...

'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर कोलमडून गेला होता आमिर खान, करीनाला म्हणाला होता... - Marathi News | Aamir Khan was devastated after 'Lal Singh Chadha' flopped, told Kareena... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर कोलमडून गेला होता आमिर खान, करीनाला म्हणाला होता...

Kareena Kapoor And Aamir Khan : करीना कपूरने अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यावर आमिर खानला खूप वाईट वाटले होते. या चित्रपटातील भूमिकेबद्दल करीनाने कृतज्ञताही व्यक्त केली. ...

"मी खूप चुका केल्या", 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला आमिर खान - Marathi News | aamir khan talk about failure of laal singh chaddha movie said i made so many mistakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी खूप चुका केल्या", 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला आमिर खान

" संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली पण...", 'लाल सिंग चड्ढा'च्या अयशावर आमिरने सोडलं मौन ...

“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा - Marathi News | ss rajamouli said amir khan did overacting after watching laal singh chaddha movie revealed mansoor khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' राजामौलींनाही आवडला नव्हता. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला आहे. ...

ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | Aamir Khan, who is on a break, will make a comeback with Rajkumar Santoshi's film, the director said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले...

Aamir Khan : आमिर खान मागील वर्षी लाल सिंग चड्ढा सिनेमात झळकला होता. त्यानंतर त्याने करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ...

PHOTOS : आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान? - Marathi News | Aamir Khan Performs Kalash Puja At His Office With Ex Wife Kiran Rao Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान?

Aamir Khan Performs Kalash Puja : ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ ब्रेक घेतला आहे. तूर्तास आमिर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. ...

वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल? - Marathi News | Can you predict whether a movie will be a hit or a flop? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

एखादा चित्रपट लोकांना आवडेल की नाही? - याचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेला बांधता येऊ शकतो का? - ताजी संशोधने सांगतात, हे शक्य आहे! ...