lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुशल पंजाबी

कुशल पंजाबी, मराठी बातम्या

Kushal punjabi, Latest Marathi News

कुशल पंजाबी - टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, अंदाज, सलाम-ए-इश्क अशा अनेक शोमध्ये काम केले. 26 डिसेंबर 2019 रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.‘इश्क में मरजावां’ ही त्याची अखेरची मालिका ठरली. काही चित्रपटांतही त्याने काम केले.
Read More
मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या अभिनेत्याने केली होती आत्महत्या - Marathi News | Kushal Punjabi birth anniversary: Kushal shares son picture on social media before suicide PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या अभिनेत्याने केली होती आत्महत्या

या अभिनेत्याचा आज वाढदिवस असून त्याचे फॅन्स त्याला खूप मिस करत आहेत. ...

अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहिले कारण - Marathi News | Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma found hanging; left behind a suicide note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सेजल शर्माने केली आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये लिहिले कारण

सेजलने दिल तो हॅपी है जी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

कुशल पंजाबीच्या पत्नीने काहीच दिवसांनंतर बदलले तिचे हे वक्तव्य, आता दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Kushal Punjabi's wife and parents call him doting father and financially stable in joint statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या पत्नीने काहीच दिवसांनंतर बदलले तिचे हे वक्तव्य, आता दिली ही प्रतिक्रिया

ऑड्रे डोल्हेनच्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता तिने तिचे हे वक्तव्य बदलले आहे ...

SHOCKING!! कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीने दिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली - Marathi News | Kushal Punjabi's wife Audrey Dolhen: 'I don’t know why I am being blamed for his death' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING!! कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीने दिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाली

गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या कुशलने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

Kushal Punjabi's Suicide : वाचा, कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | kushal punjabi father revealed what happened a night before kushal punjabi committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kushal Punjabi's Suicide : वाचा, कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

Kushal Punjabi's Suicide : गत 26 डिसेंबरला कुशलने वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. ...

कुशल पंजाबीच्या शोकसभेत चेहरा लपवून पोहोचली पत्नी ऑड्रे - Marathi News | kushal punjabi wife at prayer meet in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या शोकसभेत चेहरा लपवून पोहोचली पत्नी ऑड्रे

अभिनेता कुशल पंजाबीने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी कुशलवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि दुस-या दिवशी शोकसभा आयोजित करण्यात आली. ...

कुशलप्रमाणेच या कलाकारांनी देखील आत्महत्या करून संपवले आपले जीवन - Marathi News | TV star who committed suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशलप्रमाणेच या कलाकारांनी देखील आत्महत्या करून संपवले आपले जीवन

छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. अतिशय लहान वयात या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. ...

 कुशल पंजाबीने आत्महत्येपूर्वी घेतली होती पत्नीची भेट, पण... - Marathi News | Was Kushal Punjabi's Recent Visit To Shanghai A Last-Ditch Effort To Request His Wife For A Reconciliation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कुशल पंजाबीने आत्महत्येपूर्वी घेतली होती पत्नीची भेट, पण...

अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनाच्या धक्क्यातून टीव्ही इंडस्ट्री अद्यापही सावलेली नसताना, आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ...