lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुशल पंजाबी

कुशल पंजाबी

Kushal punjabi, Latest Marathi News

कुशल पंजाबी - टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, अंदाज, सलाम-ए-इश्क अशा अनेक शोमध्ये काम केले. 26 डिसेंबर 2019 रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.‘इश्क में मरजावां’ ही त्याची अखेरची मालिका ठरली. काही चित्रपटांतही त्याने काम केले.
Read More
 कुशल पंजाबीने आत्महत्येपूर्वी घेतली होती पत्नीची भेट, पण... - Marathi News | Was Kushal Punjabi's Recent Visit To Shanghai A Last-Ditch Effort To Request His Wife For A Reconciliation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कुशल पंजाबीने आत्महत्येपूर्वी घेतली होती पत्नीची भेट, पण...

अभिनेता कुशल पंजाबीच्या निधनाच्या धक्क्यातून टीव्ही इंडस्ट्री अद्यापही सावलेली नसताना, आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ...

कुशलच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली पत्नी, मीडियाने घेरले - Marathi News | kushal punjabi wife audrey dolhen at kushal punjabi funeral video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशलच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली पत्नी, मीडियाने घेरले

शनिवारी कुशलच्या अंत्यदर्शनाला छोट्या पडद्यावरील त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. कुशलला अखेरचे पाहण्यासाठी त्याची पत्नी Audrey Dolhen ही सुद्धा पोहोचली.  ...

कुशल पंजाबीच्या अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रेटी, आवरले नाहीत त्यांना अश्रू - Marathi News | Kushal Punjabi Funeral, Kushal Punjabi Last Rites Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रेटी, आवरले नाहीत त्यांना अश्रू

कुशलच्या अंत्यदर्शनाला छोट्या पडद्यावरील त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. ...

कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल - Marathi News | actress chinmayee sumeet social media post viral on kushal punjabi suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर चिन्मयी सुमीतची ही सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

चिन्मयीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 200 हून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली असून अनेकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. ...

ही प्रसिद्ध अभिनेत्री होती कुशल पंजाबीची EX- गर्लफ्रेंड, त्याच्या मृत्यनंतर केला मोठा खुलासा - Marathi News | famous Actress Meghna Naidu was Ex-girlfriend of Kushal Punjabi, A big Eeveal After His Death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही प्रसिद्ध अभिनेत्री होती कुशल पंजाबीची EX- गर्लफ्रेंड, त्याच्या मृत्यनंतर केला मोठा खुलासा

कुशलच्या आयुष्यात युरोपियन Audrey Dolhen हिच्याशी अफेअर सुरु झाले आहे. आणि 2015 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरूवात केली. ...

Kushal Punjabi's Death : कुशल पंजाबीचा जवळचा मित्र चेतन हंसराजने सांगितले त्याच्या आत्महत्यामागचं कारण - Marathi News | Chetan Hansraj on Kushal Punjabi's suicide: He was going through separation from his wife and was down with sickness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kushal Punjabi's Death : कुशल पंजाबीचा जवळचा मित्र चेतन हंसराजने सांगितले त्याच्या आत्महत्यामागचं कारण

Kushal Punjabi's Death : कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

Kushal Punjabi Death : आत्महत्या करण्यापूर्वी 'या' व्यक्तीच्या नावे केली प्रॉपर्टी ! - Marathi News | Kushal Punjabi Death:Suicide note property divide Between Parents And son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kushal Punjabi Death : आत्महत्या करण्यापूर्वी 'या' व्यक्तीच्या नावे केली प्रॉपर्टी !

Kushal Punjabi Death : कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले होते. ...

Kushal Punjabi's Death : ​​​​​​​मुलाचा फोटो शेअर केला अन् संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिले... - Marathi News | Kushal Punjabi's Death : suicide note found marriage problems no work depression | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kushal Punjabi's Death : ​​​​​​​मुलाचा फोटो शेअर केला अन् संपवले जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिले...

इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती. ...