कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Missing woman found after five years : कुंभमेळ्यामध्ये आई आणि मुले, भाऊ-बहीणी, भाऊ-भाऊ हे हरवल्याची आणि नंतर अनेक वर्षांनी सापडल्याची गोष्ट तुम्ही अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून पाहिली असेलच. मात्र आता अशी प्रत्यक्षात घडलेली घटना समोर आली आहे. ...