कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Pitru Paksha 2025: कुंभमेळ्याच्या वेळी हजारोंच्या संख्येने दिसणारे नागा साधू एरव्ही कोणाच्याही नजरेस पडत नाहीत, कारण ते त्यांच्या नियमात बसत नाही. नागा साधू बनणे आणि व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही. तसे बनण्याआधी त्यांना कठोर प्रक्रियेतून जावे लागते. सध् ...
Pintu Mahara News: पिंटू महारा या नाविकाने प्रयागराज महाकुंभात बोट चालवून अवघ्या ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई केली आहे. आता या उत्पन्नावर त्यांना मोठा कर भरावा लागणार आहे. ...
maha kumbh mela : तुम्हाला जर कुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याची संधी हुकली असे वाटत असेल तर काळजी करू नका. कारण, गंगाजल आता १० मिनिटांत तुमच्या घरपोच मिळत आहे. ...
Maha Kumbh Mela 2025: ५० कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत गंगास्नान केले. परंतु, खरेच केवळ एका गंगस्नानाने सर्व पापे धुतली जातात का? ...
Mahakumbh 2025: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर श्रद्धेने स्नान केले. ते कुटुंबासह संगम येथे पोहोचले होते. ...