कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Malaika Arora On Kumbh Mela : सामाजिक, राजकीय मुद्यांवर मलायका अरोरा फार कमी व्यक्त होते. पण यावेळी मात्र ती कुंभमेळ्यातील गर्दीवर व्यक्त झाली आणि तिची पोस्ट लगेच व्हायरल झाली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही आखाड्यांनी कोरोना समाप्तीचीही घोषणा केली आहे. मात्र, बैरागी आखाड्याचे म्हणणे आहे, की संन्याशी आखाड्यामुळेच कुंभमेळ्यात कोरोना पसरला. बैरागी आखाड्याने तो पसरवला नाही. तसेच, कोणताही एक अथवा दोन आखाडे कुंभ समाप्तीचा निर्णय ...
Haridwar Kumbh : हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्वत्र होऊ लागली होती. ...
CoronaVirus Live Updates And Kumbh Mela 2021 : महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
CoronaVirus News: दर बारा वर्षांनी येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी उत्तराखंड सरकारने फेटाळून लावत साधू-संतांची बाजू उचलून धरली. ...