कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Famous Temples in Prayagraj: प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होत असून, देशविदेशातून लाखो भाविक दाखल होणार आहेत. प्रयागराज शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. ...
Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Kumbh Mela 2025: देशातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराज येथे जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. या कुंभमेळ्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून, सिख फॉर जस्टिस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने कुंभमेळ्याल ...
Kumbh Mela 2025: कुंभमेळा हा मोठा धार्मिक मेळा मानला जातो, त्यासाठी लाखो भाविक आमंत्रण न देताही ठरलेल्या वेळी ठरलेले ठिकाण गाठतात; त्याबद्दल जाणून घेऊ. ...