कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी प्रवाशांना अवघ्या ५९ रुपयांमध्ये विम्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये सर्व खर्चाचा समावेश असेल. ...
महाकुंभासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 2019 च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी 40 कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. ...
ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वा ...