लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
अब्दुलचा राम नामाचा दुपट्टा लोकप्रिय, मुस्लीम कुटुंबांसाठी कुंभमेळा असते मोठी पर्वणी - Marathi News | Abdul's dupatta named Ram is popular, Kumbh Mela is a big celebration for Muslim families in Ahladganj village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्दुलचा राम नामाचा दुपट्टा लोकप्रिय, मुस्लीम कुटुंबांसाठी कुंभमेळा असते मोठी पर्वणी

हे राम नामाचे दुपट्टे लखनौ रोडवर असलेल्या गोपालगंजच्या अहलादगंज गावात बनवले जातात. ...

एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन - Marathi News | No devotee will go hungry at the Kumbh Mela; everyone will get free food in Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकही भाविक कुंभमेळ्यात राहणार नाही उपाशी; प्रयागराजमध्ये प्रत्येकाला मिळेल मोफत भोजन

पुण्य मिळविण्यासाठी अनेक संस्था करणार अन्नदान; आज सुरू होणार श्रद्धेचा महाकुंभ ...

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Mahakumbh Mela begins in Prayagraj, devotees throng to take holy bath at Triveni Sangam | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी

Prayagraj Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावर आज पौष पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. आज पौष पौर्णिमेला ...

"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | MahaKumbh is a symbol of India timeless spiritual heritage PM Modi expressed his wishes on the inauguration of Maha Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभाच्या उद्घाटनानंतर शुभेच्छा देत भाविकांचे अभिनंदन केले आहे. ...

'हर हर गंगे'... आजपासून महाकुंभ,  'शाही स्नाना'ने सुरुवात - Marathi News | MahaKumbh 2025: 'Har Har Gange'... Mahakumbh begins today with 'Shahi Snan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हर हर गंगे'... आजपासून महाकुंभ,  'शाही स्नाना'ने सुरुवात

MahaKumbh 2025: गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगमावरील या महाकुंभमेळ्याला ३५ कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.  ...

१२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी - Marathi News | Millions of devotees from 125 countries attend Mahakumbha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२५ देशांच्या लाखो भाविकांची महाकुंभाला हजेरी

Mahakumbh 2025 : भारत देश हा अध्यात्मासाठी जगभर ओळखला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून मन:शांती मिळवता येते, अशी आता जगभर मान्यता आहे. ...

कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन - Marathi News | Fraud can happen in the name of Kumbh Mela Police appeal to beware of cyber criminals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभमेळ्याच्या नावाने होऊ शकते फसवणूक; सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर ...

साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून - Marathi News | A three-and-a-half-year-old boy has become the center of discussion at the Mahakumbh Shravan Puri; leaving his parents behind to fulfill his vows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेतीन वर्षांचे बालक बनलेय महाकुंभाच्या चर्चेचे केंद्र; नवस फेडण्यासाठी आई-वडील गेलेले सोडून

Mahakumbh 2025: एवढे छोटे बाळ, त्याची दिनचर्या लाडावलेली असेल असे तुम्हाला वाटत असेल. परंतू तसे नाही. तो साधुसंतांसारखे वागतो म्हणूनच त्याला संत पद देण्यात आले आहे. एवढा लहान संत... ...