कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Maha Kumbh 2025: अलिकडेच हर्षा रिचारियाला तिच्या जुन्या फोटोंवरून ट्रोल करत युजर्सनी तिच्या पूर्वीच्या जीवनशैलीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून हर्षाने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maha Kumbh 2025: शाहीस्नानाची तारीख सूर्य आणि गुरु या ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. हे ग्रह राजेशाही ग्रह मानले जातात. असे मानले जाते की हे ग्रह धन, समृद्धी आणि आनंद देतात. या ग्रहांची कृपा झाली असता व्यक्ती उत्कृष्ट जीवन जगते. म्हणूनच या ग्रहांच ...
Harsha Richhariya Mahakumbh Trending: हर्षा रिछारिया हिने दोन वर्षांपूर्वी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचा दावा केला जात आहे. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची ती शिष्या असून ती भोपाळची राहणारी आहे. ...