कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Steve Jobs Letter on Kumbh Mela: ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका प ...
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची पोस्ट एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
Laurene Powell Jobs Health updates: अॅपलचे सह संस्थापक दिवगंत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स या प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. ...